पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Posted On: 18 FEB 2023 9:22AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"महाशिवरात्रीच्या विशेष पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सर्व देशवासीयांना महाशिवरात्रीच्या अनंतानंत शुभेच्छा. 
हर-हर महादेव!"

****

Shilpa P/S. Mukhedkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900317)