पंतप्रधान कार्यालय
प्राचीन तमिळ संस्कृती जगभरात लोकप्रिय : पंतप्रधान
Posted On:
13 FEB 2023 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
सिंगापूरचे पंतप्रधान महामहीम ली सिएन लूंग यांच्या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ली सिएन लूंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण एएमके, केबुन बारू आणि वायसीके येथील रहिवाशांसह उशीरा पोंगल साजरा केला.
ली सिएन लूंग यांच्या या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“हे पाहून आनंद झाला. प्राचीन - सळसळती तमिळ संस्कृती जगभरात लोकप्रिय आहे.”
S.Bedekar/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898711)
अभ्यागत कक्ष : 232
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam