पंतप्रधान कार्यालय

निरोगी दृष्टी मिळविण्यासाठी काशी येथे सुरु असलेल्या अभियानाची पंतप्रधानांकडून प्रशंसा

Posted On: 03 FEB 2023 9:26AM by PIB Mumbai

निरोगी दृष्टी, समृद्ध काशी’ अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या ट्विट संदेशाला प्रतिसाद म्हणून पाठविलेल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“या अभियानात सहभागी झालेल्या माझ्या सर्व काशीवासी बंधू-भगिनींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुम्हां सर्वांचे निरोगी जीवन काशीच्या विकासाला नवी शक्ती देईल.”

********

सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/सी यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1895918) Visitor Counter : 171