पंतप्रधान कार्यालय
भारतीय निर्यातदारांद्वारे भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या उपयोगाबाबत पंतप्रधानांकडून प्रशंसा
Posted On:
31 JAN 2023 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय निर्यातदारांकडून भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा (CEPA) सदुपयोग केल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा ट्विट संदेश सामायिक करत पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;
"भारतीय उद्योगासाठी एक उत्तम संकेत, यामुळे भारतीय उत्पादने जागतिक स्तरावर लोकप्रिय होतील."
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895190)
Visitor Counter : 135
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam