पंतप्रधान कार्यालय

ओडिशा सरकारमधील मंत्री नब किशोर दास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 29 JAN 2023 9:55PM by PIB Mumbai

ओडिशा सरकारमधील मंत्री नब किशोर दास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

ओडिशा सरकारमधील मंत्री नब किशोर दास जी यांच्या दुर्दैवी निधनाने दुःख झाले.या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

***

Radhika A/Sonal C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1894597) Visitor Counter : 155