भारतीय निवडणूक आयोग
मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभा 2023- सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 1951 च्या कायद्याच्या कलम 126 नुसार कालावधी दरम्यान प्रसारमाध्यमांसाठी सूचना
Posted On:
28 JAN 2023 11:11AM by PIB Mumbai
मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा, 2023 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक 18.01.2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे, या राज्यांमध्ये पुढील वेळापत्रकानुसार निवडणुका घ्यायच्या आहेत:
. ----
Name of State/UT
--
Meghalaya
|
Phase & Poll date
Single Phase- 27.02.2023
|
Nagaland
|
Single Phase- 27.02.2023
|
Tripura
|
Single Phase- 16.02.2023
|
|
|
या संदर्भात, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 126 कडे सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यात असून, मतदारसंघातील मतदान समाप्त होऊन निश्चित निकालाच्या 48 तास आधी, टेलिव्हिजन किंवा तत्सम साधनाद्वारे, निवडणुकीसंदर्भात कोणतीही माहिती प्रदर्शित करण्यास मनाई आहे. सदर कलम 126 मधील संबंधित भाग पुनश्च प्रसारीत करण्यात आले आहेत.
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894262)
Visitor Counter : 253