पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नागरिकांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनानिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2023 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023
पंतप्रधानांनी नागरिकांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,"वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाचा हा उत्सव सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन येवो.विद्यादायिनी देवी सरस्वतीच्या या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभकामना!"
R.Aghor/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1893915)
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam