पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिध्द वास्तुविशारद डॉ.बी.व्ही.दोषी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2023 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध वास्तुविशारद डॉ.बी.व्ही.दोषी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“डॉ.बी.व्ही.दोषी जी हे अत्यंत प्रतिभावंत वास्तुविशारद आणि उल्लेखनीय संस्था निर्माते होते. भावी पिढ्यांना देशभरात जागोजागी त्यांनी उभारलेल्या समृध्द कामातून त्यांच्या महत्तेचे दर्शन घडेल. त्यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसक यांच्याप्रती शोकसंवेदना. ओम शांती!”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1893241)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam