पंतप्रधान कार्यालय
कर्तव्यपथ येथे ॲस्ट्रो नाईट स्काय टुरिझम आयोजित करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा.
Posted On:
10 JAN 2023 10:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्यपथ येथे ॲस्ट्रो नाईट स्काय टुरिझम आयोजित करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान केंद्राच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"आपल्या तरुणांमध्ये अंतराळ आणि खगोलशास्त्राविषयी कुतूहल जागृत करण्याचा मनोरंजक प्रयत्न."
***
Shailesh P/Shraddha P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890235)
अभ्यागत कक्ष : 188
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam