पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2022 4:53PM by PIB Mumbai
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पेले यांच्या निधनामुळे क्रीडा जगतात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधानांचा ट्विटर संदेश;
पेले यांच्या निधनामुळे क्रीडा जगतात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते संपूर्ण जगाचे फुटबॉल सुपरस्टार होते, आणि त्यांच्या लोकप्रियतेने देशांच्या सीमा ओलांडल्या होत्या. क्रीडा क्षेत्रातली त्यांची अद्वितीय कामगिरी आणि त्यांनी मिळवलेलं यश, भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो".
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887587)
आगंतुक पटल : 211
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam