पंतप्रधान कार्यालय
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
Posted On:
19 DEC 2022 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी संशोधन तसेच तंत्रज्ञान व इतर बाबींवर चर्चा झाली.
सुंदर पिचाई यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,
"सुंदर पिचाई, आपल्याला भेटून संशोधन, तंत्रज्ञान आणि इतर बाबींवर चर्चा झाली ही आनंदाची गोष्ट आहे. माणसांमध्ये समृद्धी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याकरिता जगाने एकत्रितपणे काम करत राहणे आवश्यक आहे."
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884954)
अभ्यागत कक्ष : 233
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam