पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाला दिल्या शुभेच्छा
Posted On:
04 DEC 2022 10:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त नौदलाच्या सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"नौदलाच्या सर्व जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिनानिमित्त शुभेच्छा. आम्हा भारतीयांना आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान आहे. भारतीय नौदलाने आपल्या राष्ट्राचे नेहमीच रक्षण केले आहे आणि आव्हानात्मक काळात मानवतावादी भावनेने अतुलनीय कामगिरी केली आहे."
***
A.Chavan/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880780)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam