पंतप्रधान कार्यालय
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2022 9:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;
“डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करत आहे. एक दिग्गज नेते, जे धैर्य आणि विद्वत्तेचे प्रतीक होते. त्यांची मुळे भारतीय संकृतीमध्ये घट्ट रुजली होती आणि त्यांच्याकडे भारताच्या विकासाची दूरदृष्टी देखील होती.”
***
M.Jaybhaye/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1880632)
आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam