पंतप्रधान कार्यालय
एच एच प्रमुख स्वामी महाराज जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
Posted On:
01 DEC 2022 2:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एच एच प्रमुख स्वामी महाराजजींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने केलेल्या एका ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले;
"एच एच प्रमुखस्वामी महाराजजींना त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. त्यांच्याशी संभाषण करण्याची मला अनेक वेळा संधी मिळाल्याबद्दल आणि त्यांच्याकडून खूप स्नेह मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सर्वांसाठी आदर्श असलेल्या त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल जगभरात त्यांचा गौरव केला जातो."
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1880235)
अभ्यागत कक्ष : 261
Read this releasein:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu