पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
Posted On:
11 NOV 2022 10:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले आहे.
'मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना प्रणाम. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि बौद्धिक संपदेसाठी त्यांची सर्वत्र प्रशंसा केली जाते. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात इतर अग्रणी दीपस्तंभांसह ते कायम अग्रभागी राहिले. त्यांना शिक्षणाचीही विशेष आवड होती.'
असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
***
Jaydevi PS/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1875096)
अभ्यागत कक्ष : 315
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam