अर्थ मंत्रालय

केंद्रसरकारने राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन टप्प्यांपोटी 1,16,665 कोटी रुपये आज केले जारी


राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला चालना देण्यासाठी त्यांची क्षमता वाढवण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने रक्कम जारी

Posted On: 10 NOV 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2022

 

राज्य सरकारांना दिल्या जाणाऱ्या  नियमित मासिक कर 58,333 कोटी रुपयांप्रमाणे  केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी  1,16,665 कोटी रुपये जारी केले.

राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी त्यांची क्षमता वाढवण्यासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने राज्यांना ही रक्कम जारी करण्यात आली.  

जारी करण्यात आलेल्या रकमेचे राज्य-निहाय वाटप पुढील प्रमाणे आहे:

नोव्हेंबर 2022 साठी केंद्रीय कर आणि कर्तव्य वाटपाच्या प्रक्रियेचे राज्य-निहाय विवरण

 

अनु क्र.

राज्‍य

एकूण (कोटी रुपये)

1

आंध्र प्रदेश

4721

2

अरुणाचल प्रदेश

2050

3

आसाम

3649

4

बिहार

11734

5

छत्तीसगढ

3975

6

गोवा

450

7

गुजरात

4058

8

हरियाणा

1275

9

हिमाचल प्रदेश

968

10

झारखंड

3858

11

कर्नाटक

4255

12

केरळ

2246

13

मध्‍य प्रदेश

9158

14

महाराष्‍ट्र

7370

15

मणिपूर

835

16

मेघालय

895

17

मिझोराम

583

18

नागालॅंड

664

19

ओदिशा

5283

20

पंजाब

2108

21

राजस्‍थान

7030

22

सिक्‍कीम

453

23

तमिळनाडू

4759

24

तेलंगणा

2452

25

त्रिपूरा

826

26

उत्तर प्रदेश

20929

27

उत्तराखंड

1304

28

पश्चिम बंगाल

8777

 

एकूण

116665

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875052) Visitor Counter : 154