पंतप्रधान कार्यालय
भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल न्यायमूर्ती डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
09 NOV 2022 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022
भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती डॉ.डी.वाय. चंद्रचूड यांचे अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की,
"न्यायमूर्ती डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांना आगामी फलदायी कार्यकाळासाठी शुभेच्छा."
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874708)
आगंतुक पटल : 511
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada