पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केली काशी इथल्या देव दिवाळीची क्षणचित्रे
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2022 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी इथे साजऱ्या झालेल्या देव दिवाळीची सुंदर क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
या प्रसंगी केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले,
“काशीची अद्भुत आणि अलौकिक देव दिवाळी भारावून टाकणारी आहे. या प्राचीन आणि पवित्र नगरीतल्या उत्सवाची काही क्षणचित्रे
“देव दिवाळी ही विशेष असते आणि काशीमध्ये देव दिवाळी अधिकच संस्मरणीय आहे. काशी या शाश्वत नगरीची ही अतिसुंदर छायाचित्रे.”
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874380)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam