पंतप्रधान कार्यालय
कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली निमित्ताने पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2022 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारताची प्राचीन संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचे प्रतीक असलेला सण कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.पवित्र स्नान आणि दीपदान यांच्याशी निगडित असलेल्या या सणाने प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करावी.''
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874284)
आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam