पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटनाला चालना देण्यासाठी सीमा दर्शन अंतर्गत नदाबेट आणि इतर सीमावर्ती भागांना भेट देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 05 NOV 2022 10:59AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला  चालना देण्यासाठी सीमा दर्शन अंतर्गत नागरिकांनी नदाबेट आणि इतर सीमावर्ती भागांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेशाचे विकास मंत्री जी किशन रेड्डी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"सीमा दर्शन प्रकल्पाने पर्यटन क्षेत्राला एक नवा आयाम दिला आहे. यामुळे सीमेवर राहणाऱ्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या वृत्तीचे कौतुक करण्याची संधी मिळते.

मी तुम्हा सर्वांना नदाबेट आणि इतर सीमावर्ती भागांना भेट देण्याचे आवाहन करतो..."


***


STupe/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1873874) आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam