पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुरुपूजेच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक,पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना पंतप्रधानांनी केले वंदन

प्रविष्टि तिथि: 30 OCT 2022 12:07PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपूजेच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक, पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

" गुरुपूजेच्या निमित्ताने मी महान पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना वंदन करत आहे. त्यांनी आपल्या देशासाठी विशेषत: सामाजिक सशक्तीकरण,शेतकरी कल्याण आणि गरिबी दूर करण्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे मी  स्मरण करतो. त्यांचे आदर्श हे आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील."

***

NilimaC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1871962) आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam