पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
18 OCT 2022 3:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2022
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"उत्तराखंडमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे दुःख झाले. या दु:खद प्रसंगी, शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या शोक संवेदना : पंतप्रधान @narendramodi"
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1868800)
अभ्यागत कक्ष : 202
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam