पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विजयादशमीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 05 OCT 2022 9:05AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीनिमित्त  सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण  प्रत्येकाच्या जीवनात धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी   दिल्या आहेत. 

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. 

''विजयाचे प्रतीक असलेला सण विजयादशमीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. हा शुभ सण प्रत्येकाच्या जीवनात साहस, संयम, आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो.''

****

Ankush C/Sonali/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1865284) आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam