पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांना संसद भवनात वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 4:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधी जयंतीदिनी महात्मा गांधी यांना संसद भवन येथे आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात जारी केलेल्या एका ट्विट संदेशात म्हटले आहे की,
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना संसद भवन येथे आदरांजली अर्पण केली.
***
S.Bedekar/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864504)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam