पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशात कुल्लू येथे पर्यटकांचे वाहन दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक
Posted On:
26 SEP 2022 10:42AM by PIB Mumbai
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात पर्यटकांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर म्हटले आहे की,
****
Madhuri P/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862214)
अभ्यागत कक्ष : 206
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam