पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हिंदी दिनाच्या सर्व नागरिकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 SEP 2022 10:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरीकांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"हिन्दीने भारताला संपूर्ण जगभरात विशेष सन्मान मिळवून दिला आहे.या भाषेला संपन्न आणि समृध्द करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो .
***
Gopal C/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1859138)
Visitor Counter : 235
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam