पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिल्या नुआखाईच्या शुभेच्छा
Posted On:
01 SEP 2022 9:04AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी नुआखाईच्या पावनप्रसंगी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"नुखाई जुहार! या विशेष दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपले कष्टकरी शेतकरी राष्ट्राचे भरणपोषण करतात. त्यांच्या या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आपला समाज प्रगतीची नवीन उंची गाठो आणि प्रत्येकजण आनंदी आणि निरोगी राहो."
Gopal C./Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855962)
Visitor Counter : 177
Read this release in:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam