रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बीएस-6 वाहनांमध्ये अतिरिक्त सुविधा जोडण्याबाबत अधिसूचना

Posted On: 23 AUG 2022 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 11 ऑगस्ट 2022 रोजी  राजपत्र क्रमांक 625(E) द्वारे अधिसूचना काढून (भारत स्टेज)-VI  पेट्रोल वाहनांवर सीएनजी आणि  एलपीजी किट बसवणे (रेट्रोफिटमेंट ) आणि 3.5 टन पेक्षा कमी वजन असलेल्या बीएस-6 वाहनांच्या बाबतीत डिझेल इंजिन सीएनजी आणि  एलपीजी  इंजिनांसह बदलण्याबाबत अधिसूचित केले आहे.  .

आत्तापर्यंत, बीएस IV उत्सर्जन मानदंडांचे पालन करणाऱ्या मोटार वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किटचे रेट्रोफिटमेंट  करण्यास परवानगी आहे.

राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

S.Kane/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1853852) Visitor Counter : 243