पंतप्रधान कार्यालय

जपानचे पंतप्रधान महामहीम फुमियो किशिदा यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 21 AUG 2022 5:49PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान महामहीम फुमियो किशिदा यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"माझे मित्र पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोविड -19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा."

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853458) Visitor Counter : 138