पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना पंतप्रधानांनी त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 20 AUG 2022 9:32AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

 आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

" आपले माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."

 

 ***

madhav J./Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853270) Visitor Counter : 213