पंतप्रधान कार्यालय
कुलदीप राज गुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
Posted On:
18 AUG 2022 10:28PM by PIB Mumbai
जम्मू-कश्मीरचे लोकप्रिय भाजपा नेते कुलदीप राज गुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. कुलदीप राज गुप्ता यांनी आपले जीवन जनकल्याण आणि समाजाच्या सशक्तीकरणासाठी समर्पित केले होते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :
"जम्मू-कश्मीरचे लोकप्रिय भाजपा नेते कुलदीप राज गुप्ताजी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. त्यांनी आपले जीवन जनकल्याणासह समाजाच्या सशक्तीकरणासाठी समर्पित केले होते. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर देवो. ओम शांती!"
***
SK/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1853083)
Visitor Counter : 228
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam