पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला पारशी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 16 AUG 2022 10:13AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

पारशी नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा. येणारे वर्ष आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण असो हीच सदिच्छा. नवरोज मुबारक!

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852193) Visitor Counter : 168