पंतप्रधान कार्यालय
जागतिक संस्कृत दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Posted On:
12 AUG 2022 10:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्कृत दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृत भाषा लोकप्रिय करण्यासाठी काम करणाऱ्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी मन की बात मधील दोन उदाहरणे सामायिक केली ज्यामध्ये त्यांनी संस्कृतचे महत्त्व आणि सौंदर्य विशद केले. तरुणांमध्ये संस्कृतची लोकप्रियता वाढत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851414)
अभ्यागत कक्ष : 228
Read this releasein:
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam