Posted On:
11 AUG 2022 9:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या पावन दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा."
*****
Sonal.T/Vinayak/Cyadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai