पंतप्रधान कार्यालय
अशुराच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजरत इमाम हुसैन (एएस )यांच्या बलिदानाचे स्मरण केले
प्रविष्टि तिथि:
09 AUG 2022 10:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशुराच्या दिवशी प्रेषित मोहम्मदांचे नातू हजरत इमाम हुसेन (एएस) यांच्या बलिदानाचे स्मरण केले. सत्याप्रती अतूट वचनबद्धता आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी त्यांचे स्मरण केले जाते, असे पंतप्रधान म्हणाले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधानांनी सांगितले;
"आजचा दिवस हजरत इमाम हुसैन (ए.एस.) यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. सत्याप्रती अविचल वचनबद्धता आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी त्यांचे स्मरण केले जाते. समता आणि बंधुतेलाही त्यांनी खूप महत्त्व दिले होते.
****
S. Patil/P. Jambhekar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850178)
आगंतुक पटल : 208
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam