पंतप्रधान कार्यालय
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
बर्मिंघम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"भारताच्या बॅडमिंटन चमूने यश आणि उत्कृष्टतेची नव्याने व्याख्या केली आहे. @satwiksairaj आणि @Shettychirag04 नी सांघिक कृती आणि कौशल्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. आगामी काळात ते भारताला आणखी मानसन्मान मिळवून देवोत . #Cheer4India"
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850079)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam