पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पीव्ही सिंधूचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2022 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2022
बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"असामान्य अशी @Pvsindhu1 ही निर्विवाद अजिंक्य आहे! सर्वोत्कृष्टता म्हणजे काय हे ती वारंवार प्रतीत करते. तिचे समर्पण आणि वचनबद्धता अवर्णनीय आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी तिला खूप शुभेच्छा."
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1849893)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam