पंतप्रधान कार्यालय
राजस्थानातील सिकर येथे खातू श्यामजी मंदिर संकुलात झालेल्या चेंगराचेंगरीत जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
08 AUG 2022 9:22AM by PIB Mumbai
राजस्थानातील सिकर येथे खातू श्यामजी मंदिर संकुलात झालेल्या चेंगराचेंगरीत जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“राजस्थानातील सिकर येथे खातू श्यामजी मंदिर संकुलात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्यामुळे अतीव दुःखी झालो आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या शोकग्रस्त कुटूुंबियांच्या प्रती संवेदना. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो.”
****
S.Thakur/S.Chitnis/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849687)
अभ्यागत कक्ष : 199
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam