पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी निखत झरीनचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2022 8:11PM by PIB Mumbai

 

राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.

निखत झरीन भारताचा अभिमान आहे. ती एक जागतिक दर्जाची खेळाडू असून तिच्या विशेष कौशल्यासाठी ती प्रसिद्ध आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, मी तिचे अभिनंदन करतो. अनेक स्पर्धांमध्ये आपलं उत्तम प्रदर्शन कायम ठेवत तिने खेळातलं सातत्य साध्य केलं आहे.तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! #Cheer4India

असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1849512) आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam