पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 97 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल कुस्तीपटू दीपक नेहरा याला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
07 AUG 2022 8:16AM by PIB Mumbai
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 97 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल कुस्तीपटू दीपक नेहरा याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
"आणखी एक कुस्तीपटू, भारतासाठी आणखी एक गौरव! सीडब्लूजी22 मध्ये फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात दीपक नेहरा याने कांस्य पदक मिळवल्याबद्दल आनंद झाला आहे. दीपकने कमालीची जिद्द आणि समर्पित वृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. #Cheer4India"
*****
SonalT/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1849298)
अभ्यागत कक्ष : 271
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam