पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पिंगली व्यंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2022 10:16AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंगळी व्यंकय्या यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणाले;

“महान पिंगळी व्यंकय्या यांना त्यांच्या जयंती निमित्त मी आदरांजली वाहतो. आपल्याला ज्याचा अत्यंत अभिमान आहे, तो तिरंगा देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल देश त्यांचा कायम ऋणी राहील. तिरंग्यापासून शक्ती आणि प्रेरणा घेऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहुया.” 

*****

Jaydevi PS/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1847248) आगंतुक पटल : 288
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam