पंतप्रधान कार्यालय
सीबीएसईने दहावीचा चा निकाल जाहीर केल्यावर पंतप्रधानांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2022 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे:
“सीबीएसई दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की हे युवा आगामी काळात यशाची नवी शिखरे गाठतील.”
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1844048)
आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Gujarati
,
English
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam