Posted On:
10 JUL 2022 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईद-उल-अधा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ईद मुबारक! ईद-उल-अधा निमित्त शुभेच्छा. हा सण आपल्याला मानव जातीच्या भल्यासाठी सामुहिक कल्याण आणि समृद्धीची भावना पुढे नेण्यासाठी काम करायची आपल्याला प्रेरणा देईल.”
***
Jaydevi PS/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com