पंतप्रधान कार्यालय
अर्थतज्ज्ञ निकोलस स्टर्न यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2022 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक लॉर्ड निकोलस स्टर्न यांची भेट घेतली. दोन्ही मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा केली.
लॉर्ड निकोलस स्टर्न यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
@lordstern1 यांना भेटून आणि त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करून आनंद झाला. पर्यावरणाविषयीची त्यांची तळमळ आणि धोरण संबंधित मुद्द्यांचे त्यांचे सूक्ष्म आकलन वाखाणण्याजोगे आहे. भारताबाबतही ते आशावादी आहेत आणि 130 कोटी भारतीयांच्या कौशल्यावर त्यांचा विश्वास आहे."
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1840441)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam