पंतप्रधान कार्यालय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 09 JUL 2022 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री@mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची भेट घेतली” असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

 

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840402) Visitor Counter : 247