पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

चित्रकूट इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 09 JUL 2022 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2022

 

उत्तरप्रदेशात चित्रकूट इथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानी विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“चित्रकूट इथे राष्ट्रीय महामार्गावर झालेला अपघात अतिशय वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या दु:खात  मी सहभागी आहे. जखमींना, लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मी करतो.”

असे पंतप्रधानांचे ट्विट, त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840376) Visitor Counter : 131