पंतप्रधान कार्यालय
श्री अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
08 JUL 2022 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2022
श्री अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"श्री अमरनाथ गुहेजवळ झालेली ढगफुटीची घटना वेदनादायी. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी. मनोज सिन्हा जी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.”
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840247)
Visitor Counter : 139
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam