पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी दलाई लामा यांना 87 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2022 11:38AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून दलाई लामा यांना 87 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच दलाई लामा यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"परमपूज्य @DalaiLama यांना आज दूरध्वनीवरून 87 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो."

*****


S.Tupe/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1839565) आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam