पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरात सरकारमधील माजी मंत्री श्री भागुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2022 2:10PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात सरकारमधील माजी मंत्री श्री भागुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे."पटेल यांनी सार्वजनिक सेवेसाठी योगदानाबद्दल ते सदैव स्मरणात राहील,"असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरसंदेशामध्ये म्हटले आहे,:

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1837107) आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada