पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसियान देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि प्रतिनिधींची भेट घेतली.

Posted On: 16 JUN 2022 3:00PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  आसियान देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि प्रतिनिधींची भेट घेतली.

 या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये
पंतप्रधानांनी सांगितलं की " भारत-आसियान सहकार्याची ३० वर्षे साजरी करण्याच्या निमित्ताने ASEAN देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आणि प्रतिनिधींशी छान संवाद झाला."

***

Jaydevi PS/GD/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837083) Visitor Counter : 72